Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात युवासेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल फेरी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका युवासेनेच्या वतीने रविवारी (दि.३१) इंधन दरवाढीच्या निषेधार्थ लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान सायकल फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\"\"केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढत निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, अमिन सुंबेकर, महेबुब फकीर, श्रीकांत भरारे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, परवेज तांबोळी, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, सरपंच नामदेव लोभे, महेबुब गवंडी, शिवराज चिनगुंडे, कुलदिप गोरे, सचिन गोरे, प्रमोद बंगले, दत्ता मोरे, कुर्बान खुट्टेपड, धर्मवीर जाधव, प्रेम लांडगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Ad 2
Ad 1
Tags: आंदोलनइंधन दरवाढयुवासेना
Previous Post

लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रमेश बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा येथे बैठक संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रमेश बारसकर यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा येथे बैठक संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!