Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील महात्मा फुले चौक ते रजिस्ट्री ऑफिस हा रस्ता दुरुस्त करावा व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी चिंतामणी दगडी चाळ गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. शहरातील चिंतामणी मित्र मंडळाची व अन्य गणेश मंडळाचा मिरवणूक मार्ग असून या रस्त्यावर पावसाचे पाणी थांबून मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा रस्ता वाहतूक करण्यासाठी योग्य राहिला नसून गणपती बाप्पाच्या मिरवणूक काढण्यात त्रास होणार असून हा रस्ता लवकरात लवकर खड्डे बुजवून दुरुस्त करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष किशोर पाटील, प्रशांत थोरात, सुरज माळवदकर, ओंकार चौगुले, शंभू वाले, जयसिंग बंडगर आदी उपस्थित होते.

Previous Post

मोठी बातमी : माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Next Post

पावसाचा कहर ! लोहारा शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी – कानेगाव परिसरात अतिवृष्टी – माकणी धरण भरण्याच्या मार्गावर

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पावसाचा कहर ! लोहारा शहर व परिसरात जोरदार पावसाची हजेरी - कानेगाव परिसरात अतिवृष्टी - माकणी धरण भरण्याच्या मार्गावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!