Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप – शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील मसणजोगी वस्तीत राहत असलेल्या गरीब, गरजूचे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शनिवारी २७ ब्लँकेट व फळे वाटप करण्यात आले.
सध्या थंडीचे दिवस असून सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो. मात्र, जे गोरगरीब आहेत त्यांना पोटाची खळगी भरतानाच अडचण येते मग त्यांनी गरम कपडे कधी खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी, त्यांची थंडी काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी होईल तेवडी मदतीचा हात पुढे करून समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल असे मत डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी यावेळी व्यक्त केले.\"\"लोहारा येथील डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी वाढदिवसानिमित्त शहरातील मसणजोगी वस्तीत राहत असलेल्या गरीब कुटुंबांना ब्लँकेट व फळे वाटप केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नागण्णा वकील, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक जालिंदर कोकणे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य कमलाकर सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाबा शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, मा.पंस सदस्य सुधीर घोडके, स्टेट बँक इंडिया लोहारा शाखा प्रबंधक प्रसाद कांबळे, विश्वजीत नरवडे, राजु स्वामी, उत्तम पाटील, बसय्या स्वामी सर, किशोर जावळे, खंडू सरवदे, अनिल येलुरे, स्वप्नील पटवारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक दयानंद गिरी यांनी तर बसय्या स्वामी सर यांनी आभार मानले.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: वाढदिवसश्रीगिरे हॉस्पिटल लोहाराहेमंत श्रीगिरे
Previous Post

लोहारा शहरातील प्रभाग ६ मधील नागरीकांना मिळणार १० टक्के कर सवलत – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागात सुरू केली कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना

Next Post

रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज – रमाकांत जोशी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील शेखर अंबेकर यांनी केले १०० वे रक्तदान

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज - रमाकांत जोशी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील शेखर अंबेकर यांनी केले १०० वे रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!