Thursday, October 15, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर – श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर यांची तसेच सचिव पदी श्रीकांत भरारे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील हे होते. या बैठकीत सर्वानुमते शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश माळी, उपाध्यक्ष पदी नगरसेवक अमीन सुंबेकर तसेच सचिव पदी श्रीकांत भरारे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, दिपक रोडगे, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक गौस मोमीन, दयानंद गिरी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, इकबाल मुल्ला, बालाजी बिराजदार, उमाकांत भरारे, जिंदावली शेख, अमोल माळी, बळी कोकणे, अमोल जाधव, प्रविण कदम, बाबा जाधव, सुकाजी सातपुते, शरद पवार, गणेश कमलापुरे, नितीन गोरे, रोहन खराडे, श्रीशैल्य स्वामी, दत्ता निर्मळे, बळीराम रोडगे, लक्ष्मण रोडगे, मिलिंद बंगले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\"\"

Tags: लोहाराशिवजन्मोत्सव
Previous Post

कोरोना काळात आनंद शाळेने मुलांच्या जीवनात आणला शैक्षणिक आनंद !

Next Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न - १७८ रुग्णांची केली तपासणी - नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!