Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट – उद्योगात नवीन बदल करण्यासंदर्भात केले मार्गदर्शन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.११) लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट देऊन पाहणी केली.
लोहारा शहरातील शिवनगर येथे आरोही गृह उद्योगाच्या माध्यमातुन उडीद पापड, ज्वारीचे पापड, तांदुळाचे पट्टी पापड, कुर्ड्या, शेंगदाणा चटणी, शेवाया, तुर दाळ, हरभरा दाळ आदी तयार केले जाते. या गृह उद्योगाला औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रा. श्रीपर्णा चौधरी यांनी सोमवारी (दि.११) भेट देऊन पाहणी केले. \"\"ग्रामीण भागात या पद्धतीचे उद्योग उभे राहिले पाहिजेत. तसेच यातून महिला सक्षम होण्यास मदत होते असे मत व्यक्त करून उद्योगात नवनविन बदल करण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना भगत, प्रा. तौफिक कमाल, आरोही गृह उद्योगच्या सविता बिराजदार, पुजा बिराजदार आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी – जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

शिक्षण पूर्ण करून नोकरी मागत बसण्यापेक्षा व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा बना – अमित रंजन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

शिक्षण पूर्ण करून नोकरी मागत बसण्यापेक्षा व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा बना - अमित रंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!