Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी केले अभिवादन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे ६ जून १६७४. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे \’छत्रपती\’ झाले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. रविवारी (दि.६) उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, उमरगा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड.सुभाष राजोळे, नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष याकूब लादाफ, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, अतिक मुन्शी, विजय दळगडे, पप्पू सगर, नगरसेवक महेश मशाळकर, विक्रम मस्के, परमेश्वर टोपगे, डींगबर औरादे, बाबा मस्के, सोहेल इनामदार, अंकिता वडजे, आयुब जमादार, व्यंकट पवार, जीवन सरपे, चदु मजगे, बालाजी पवार, शरणाप्पा येलापुरे आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: शिवराज्याभिषेक दिन
Previous Post

शिवराज्याभिषेक : स्वातंत्र्याचा जयघोष – इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख

Next Post

मुरूम येथे शिवजन्मोत्सव समिती किसान चौक व किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा – रक्तदान शिबिराचे आयोजन – शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

मुरूम येथे शिवजन्मोत्सव समिती किसान चौक व किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिवस्वराज्य दिन साजरा - रक्तदान शिबिराचे आयोजन - शिबिरात एकूण 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!