Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

१२६ गावात हळदी कुंकू समारंभास सुरुवात – प्राईड इंडिया स्पर्शच्या वतीने वडगाववाडी येथे कार्यक्रम संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्राईड इंडिया स्पर्शच्या वतीने १२६ गावामध्ये हळदी कुंकू समारंभास सुरुवात झाली. कोव्हीडचे नियम पाळून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. लोहारा तालुक्यातील वडगाववाडी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम अधिकारी अच्युत आदटराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले की कटुता विसरून आपापसात गोडी निर्माण करण्याचा उत्सव म्हणजे मकरसंक्राती. गावागावात हळदी कुंकवाचे समारंभ आयोजित होतात. मात्र आपल्यातून अजूनही कोव्हीड-१९ आजार गेलेला नाही. त्यामुळे नियमित मास्क, हाताची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि लस ही चतुसूत्री आपल्या जिवनात अंगिकरण्याची गरज आहे. या उत्सवाच्या माध्यमातून गावातील १०० टक्के महिलाचे सक्षमीकरण आणि सुरक्षित आरोग्यासाठी आवश्यक गोष्टींचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सानिका बादुले या युवतीने ग्रामीण महिलांचा सर्वच क्षेत्राततला सहभाग वाढला पाहिजे असे मत व्यक्त केले.\"\"त्यानंतर स्पर्शच्या टिमने उपस्थित महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाण्याच्या स्पर्धा इ. मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक स्पर्धाचे आयोजन केले होते. विजेत्या महिलांना स्टीलचा हंडा व कढई भेट म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अच्युत आदटराव, सरपंच वनमाला भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया गिराम, डॉ. युवराज हाके, सुपरवायझर पल्लवी औटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अंजुम इनामदार, पूनम राजपूत (स्टाफ नर्स), महेश पांचाळ (फार्मासिस्ट), मनोहर माळी, श्रीमती चंद्रकला बादुले (आशा कार्यकर्ती) आदींसह महिला उपस्थित होत्या.

Ad 2
Ad 1
Tags: प्राईड इंडियास्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

मेंदूज्वर लसिकरणात लोहारा तालुका जिल्ह्यात प्रथम

Next Post

लोहारा तालुक्यात ४६ कोविड ऍक्टिव्ह रुग्ण ? वाचा कोणत्या गावात किती रुग्ण

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यात ४६ कोविड ऍक्टिव्ह रुग्ण ? वाचा कोणत्या गावात किती रुग्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!