Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी १० कोटी रु. निधी मंजुर – आ. ज्ञानराज चौगुले यांची माहिती

admin by admin
22/12/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या व उमरगा शहरातील नागरिकांची मागणी असलेल्या शिवपुरी रोड व त्रिकोळी रोड या रस्त्यांच्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. यात राष्ट्रीय महामार्ग महावीर मेडिकल ते शिवपुरी कॉलनीकडे जाणारा (शिवपुरी रोड) रस्ता व गटार करणे – ७ कोटी रु. व राष्ट्रीय महामार्ग ते चिंचोळे मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता व गटार करणे – ३ कोटी रु. याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.
उमरगा शहरात नगरविकास विभागामार्फत सध्या अनेक रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाला असून ती कामे सुरू आहेत. परंतु शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले व शहरालगतच्या ग्रामीण भागाला जोडणारे शिवपुरी व त्रिकोळी रोडची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना खूप हाल सोसावे लागत होते. आणि सदरील दोन्ही रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्यामुळे या रस्त्यांसाठी निधी मंजूर होत नव्हता व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या भागातील नागरिक यासाठी सातत्याने माझ्याकडे निवेदनाद्वारे मागणी करत होते. यानुसार सदरील दोन्ही रस्ते जिल्हा परिषदेकडून उमरगा नगर पालिकेच्या अखत्यारित आणण्यासाठी पाठपुरावा चालू असून ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आहे. या अनुषंगाने सदरील रस्ते न.प. कडे वर्ग होण्यापूर्वीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे अशी माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

लातूर बसस्थानक ते शाहू महाविद्यालय रस्ता चार चाकीसाठी 1 जानेवारी पासून बंद

Next Post

सास्तुर येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

सास्तुर येथे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's