Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

छावा संघटना काढणार लोकमंगल कारखान्यावर मोर्चा – ऊसाचे बिल लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
24/07/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोकमंगल कारखाण्याकडून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे बिल अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे कारखाण्याकडून ऊस बिल लवकर देण्यात आली नाहीत तर दि. २९ जुलै रोजी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे असा ईशारा अखिल भारतीय छावा संघटना लोहारा तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लोकमंगल कारखान्याकडून तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देण्यात आले नाही. कारखान्याकडे थकलेले ऊसाचे बिल लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ऊस बिल लवकर मिळाले नाही तर दि. २९ जुलै रोजी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष कालिदास (महाराज) गायकवाड, लोहारा तालुका उपाध्यक्ष महादेव सुर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष आकाश भोरे, युवक उपाध्यक्ष विठ्ठल रणखांब, सोशल मिडीया तालुका प्रमुख सहदेव यादव, तालुका सचिव अभिजित जाधव, महेश साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोकमंगल कारखाना
Previous Post

शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन

Next Post

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच – आमदार ज्ञानराज चौगुले – उमरगा तालुक्यातील कोराळ येथे शिवसंपर्क अभियानाचा समारोप

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post

ठाकरे सरकारच्या योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच - आमदार ज्ञानराज चौगुले - उमरगा तालुक्यातील कोराळ येथे शिवसंपर्क अभियानाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's