Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

थोडेसे मायाबापासाठी या उपक्रमांतर्गत होणार ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी

admin by admin
07/05/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंचायत समिती लोहारा व तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडेसे मायाबापासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दि. ५ ते २७ मे या कालावधीत गावातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडेसे मायाबापासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीमध्ये दि. ५ ते २७ मे या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे अधिनिस्त आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत गावातील सर्व ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करून दुर्धर, गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आवश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे. या गावनिहाय आरोग्य तपासणीचा कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि. ४ मे च्या पत्रान्वये तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना कार्यवाहीस्तव कळविलेला आहे. या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्याकडे संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

सास्तूरचे सरपंच यशवंत कासार यांना शिवसृष्टी संस्थेचा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर – मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण – संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती

Next Post

लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन – आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post

लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन - आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's