Wednesday, October 21, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

प्रसिद्ध कवी, व्याख्याते अनंत राऊत आज लोहारा शहरात; विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते प्रा. अनंत राऊत (Anant Raut) यांचे मार्गदर्शन होणार आहे.
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.२७) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी, बारावी तसेच नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कवी, व्याख्याते प्रा. अनंत राऊत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर साठे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२७) सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले आहे.

Tags: अनंत राऊतगुणवंत विद्यार्थी सत्कारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात वृक्ष लागवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!