Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मराठा समाजातील युवकांनी सीएसएमएस पदविका प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा – मारुती लोहार

admin by admin
29/01/2023
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – लोहारा / सुमित झिंगाडे
लोहारा शहरातील फिनिक्स कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींना सीएसएमएस- डीईईपी’ हा अभ्यासक्रम मोफत शिकविला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘सारथी’ व ‘एमकेसीएल’ यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी १६ जानेवारीपासून सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर व फिनिक्स काँम्प्युटर लोहाराचे संचालक मारूती लोहार यांनी केले आहे.

सारथी
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश अभ्यासक्रम मोफत आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे. तसेच संबंधित विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी दाखला आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांच्याद्वारे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. मराठा, कुणबी, कुणबी- मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक युवतींसाठी हा सहा महिन्यांचा हा अभ्यासक्रम असून १० हजार युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण एमकेसीएलच्या अधिकृत केंद्रामार्फत दिले जाईल. ऑनलाइन नोंदणी झालेल्या उमेदवारांची छाननी होऊन ती संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. १६ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. तरी या योजनेचा लोहारा शहरासह तालुक्यातील युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

पोलिसांची मोठी कारवाई – चोरीच्या 5 मोटारसायकलसह आरोपी अटकेत

Next Post

एकोंडी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा – शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

एकोंडी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा - शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's