Friday, November 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निम्न तेरणा प्रकल्प मागणीच्या उजव्या व डाव्या कालव्या लगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागच्याच आठवड्यात लातूर विभागाचे अधिक्षक अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला होता.
त्या अनुषंगाने रविवारी (दि.१५) निम्न तेरणा माकणी प्रकल्प येथे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या सदर प्रकल्पात एकूण 79.525 दलघमी पाणीसाठा असून यापैकी 49.558 दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. सदर पाणीसाठा पैकी उजव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार घमी पर सेकंद व डाव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार घमी पर सेकंद इतका विसर्ग होत असून सदरचे पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उजव्या कालव्या लगतच्या माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी, होळी, कवठा आदी एकूण 23 गावातील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्याला लगतच्या सारणी, मंगरूळ, आदीसह 20 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\"\"यावेळी अधीक्षक अभियंता रोहित जगताप यांच्यासह शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, परवेज तांबोळी, मोघ्याचे सरपंच सचिन गोरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालपीर शेख, पंडित ढोणे आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

रोटरीच्या वतीने गरजू व निराधार महिलांना 12 शिलाई मशीन

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील जि. प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील जि. प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!