Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील जि. प. शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जि. प. प्रा. शा. भोसगा शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक एस.के. चिनगुंडे यांनी तयार केलेल्या मॅथ्स क्यु या नवीन गणित विषयाचे अॅप प्ले स्टोअर वर उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटतो. तो सोपा व्हावा यासाठी केबीसी सारखी विविध घटकावर प्रश्न यात आहेत. या प्रश्नांच्या खाली चार पर्याय देखील दिली आहेत. अशा खेळाच्या स्वरूपात विद्यार्थी गणित विषयाचे अभ्यास करतो व विषय सोपा होतो. या कार्यक्रमावेळी गावातील सरपंच सौ. शशिकला गोसावी, उपसरपंच पंडित पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. रूपाली बुवा, मुख्याध्यापक एम. एम. डोखले, पोलिस पाटील ज्योतीताई हत्तरगे, तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत मानाळे, जिलानी शहा, सुभाष बिराजदार , माणिक बिराजदार, डी.बी. कांबळे, एस. आर. डावरे, एस.के. चिनगुंडे, एस. एस. भोसले आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

Next Post

राज्य महाआवास योजनेत लोहारा पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम – पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे झाला सन्मान

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

राज्य महाआवास योजनेत लोहारा पंचायत समिती जिल्ह्यात प्रथम - पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे झाला सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!