Vartadoot
Sunday, July 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त केले नेबुलायजर मशीन व सॅनिटायझरचे मोफत वाटप – लोहारा तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष भरत सुतार यांचा उपक्रम

admin by admin
30/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांनी नागरिकांना अत्यावश्यक असलेले नेबुलायजर (वाफ घेण्याची) मशीन व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. गुरुवारी (दि.२९) रात्री हा कार्यक्रम संपन्न झाला.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मध्ये जवळपास १०० कुटुंबाला नेबुलायजर (वाफ घेण्याची) मशीन व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे यासारखी लक्षणे नागरिकांमध्ये जाणवतं आहेत. त्यामुळे समाजसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला असल्याचे लोहारा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्ष भरत सुतार यांनी सांगितले. तसेच घरातील लहान मोठ्यांनी या मशीनची वाफ रोज सकाळी व संध्याकाळी घेतली तर सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी संसर्गाची लक्षणेची तीव्रता कमी होते, ही मशीन कशी वापरावी, लहान मुलांना कधीही एकटे वाफ घेऊ देऊ नका, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्वानी शक्य तेवढे डिस्टन्स पाळा व आपली काळजी आपणच घ्यावी असे आवाहन लोहारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे, माजी पं स सदस्य सुधीर घोडके, महेबूब गवंडी, संतोष क्षिरसागर, व्यंकट चिकटे, बाळासाहेब घोडके, ज्ञानेश्वर काडगावे, अक्षय घोडके, समर्थ मुरमे, बसवेश्वर चिकटे, शंकर माळी, संदीप स्वामी, नितीन चिकटे, शिवा सुतार, अमोल माळी, दत्ता माळी, दिनेश माळी, नाना वाघ, सतीश माळी, गोविंद घोडके, धोंडीराम माळी, मैनू बागवान, विश्वनाथ माळी, रहीम जेवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमाशंकर डोकडे यांनी केले. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मा. खा. प्रा. रविंद्र गायकवाडवाढदिवससामाजिक उपक्रम
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा (बु) व वाशी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूककीचा कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर जाहीर करण्यात यावा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांची मागणी – राज्य निवडणूक आयोगास पाठविले पत्र

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली भेट – गावात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची केली सूचना

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली भेट - गावात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची केली सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's