वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एक पद एक झाड या उपक्रमातंर्गत शाळेतील परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपणचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सरपंच नामदेव लोभे, मुख्याध्यापक एम जी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सरपंच नामदेव लोभे, मुख्याध्यापक एम. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा तरमुडे, एस. एम. संदिकर, जी. एस. मक्तेदार, बी. एस. डोकडे, डी. एन. माने, इ. एम. कदम, ए. एम. जगताप, डी. ए. पांचाळ, एम. व्ही. बोकडे, बी. ए. कदम, जे. एम. कंदे, यु . एस. विभुते, आर. एस. कदम, बी. एम. शिंदे, व्ही. एस. जट्टे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!
No Result
View All Result