Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद –

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेस लोहारा तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
१५ जून ते १५ जुलै या काळात आयोजित मोहिमेत कुटुंबाचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी या उपक्रमाला लोहारा तालुक्यातील जेवळी, कानेगाव, सास्तूर व माकणी प्रभाग संघ उमेद अंतर्गत तालुक्यामध्ये चार प्रभाग संघ असून पोषण परसबाग तयार करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून तालुक्यामध्ये मागील १२ दिवसांमध्ये तालुक्यांमध्ये पोषण परस बागेचे निर्मिती करण्यात आली आहे.गर्भवती स्त्री, स्तनदा माता, किशोरवयीन मुले आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याचा दृष्टीने स्वतःच्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पोषणमूल्य असणारे अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच आठवडी बाजारामध्ये जो भाजीपाल्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी करून घरच्या घरी पिकवलेला विषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आहारामध्ये दररोज वापरता यावा तसेच रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या खाल्ल्या मुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात चालले आहे हे लक्षात घेऊन उमेद अभियान पोषण परसबाग विकसन मोहीम याला सुरुवात करून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पोषण परसबागा बनवलेल्या आहेत.या उद्देशाने उमेद अभियान महिलांसाठी काम करत आहे.\"\"या अभियानाच्या माध्यमातून लोहारा तालुक्यामध्ये जेवळी प्रभाग संघ अंतर्गत तालुकास्तरीय प्रियदर्शनी पोषण बाग शशिकला अशोक चौगुले यांच्या शेतामध्ये तीन गुंठे जमिनीवर १४ वाफ्याची प्रदर्शनीय पोषण परसबाग तयार करण्यात आली असून या पोषण बागेमध्ये १४ प्रकारच्या पालेभाज्या, गांडूळ खत युनिट, औषधी वनस्पती, फुल शेती, फळशेती, इत्यादी डेमो एकत्रित पोषण बागेमध्ये केलेले आहे. तसेच जेवळी प्रभागांमध्ये उत्तर जेवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथे नवप्रभा महिला प्रभाग संघ जेवळी अंतर्गत पोषण परसबाग तयार करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर वैयक्तिक तसेच सामूहिक पोषण बाग बनवण्यात येत आहे. सोबतच महिला बालकल्याण विभाग व ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून ही पोषण बाग याची आखणी करण्यात येत आहे अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका अभियान व्यस्थापक प्रणिता कटकदौंड यांनी दिली.
लोहारा तालुक्यामध्ये पोषण बाग निर्मितीसाठी गाव पातळीवर कार्यरत असलेले कृषी सखी ,पशु सखी, प्रेरिका, बँक सखी, उद्योग सखी, मास्टर सखी व एकूणच उमेद चे सर्व केडर यांचे मोलाचे योगदान आहे. पोषण परसबाग आखणी, त्याचे नियोजन करण्यासाठी लोहारा तालुक्यामध्ये प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, सचिन गायकवाड , प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, प्रीतम बनसोडे ,सौरभ जगताप, अंतेश्वर माळी, सेंद्रिय शेती समन्वयक प्रदीप चव्हाण व शिवशंकर कांबळे यांचे पोषण बाग तयार व आखणी करण्याचे नियोजन आहे.

Ad 2
Ad 1
Tags: उमेदमाझी पोषण परसबागलोहारा तालुका
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन – लोहारा तालुक्यातील माकणी येथे विकास कामाचे उद्घाटन

Next Post

उमरगा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद – उमेद अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिम सुरू

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

उमरगा तालुक्यात परसबाग विकसन मोहिमेला जोरदार प्रतिसाद - उमेद अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिम सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!