Vartadoot
Tuesday, August 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात बुधवारी (दि. 7) दोन रुग्ण – तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली 42 – नागरिकांनी अजून काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता

admin by admin
07/07/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. बुधवारी (दि.7) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 42 झाली आहे. त्यामुळे अजून काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोहारा तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यादरम्यान तालुक्यातील सर्वच गावात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे लोहारा शहरातील दोन कोविड सेंटरसह तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आली आहे.
लोहारा तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. परंतु त्यासाठी नागरिकांनी आणखी काही दिवस नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बुधवारी (दि. 7) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात दोन रुग्ण आढळले आहेत. लोहारा येथे एक तर जेवळी (द) येथे एक रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लोहारा तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आणखी पुढील काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९
Previous Post

गुरुवारी ( 8 जुलै ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस – 45 वर्षांच्या वरील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस – कुठल्या केंद्रावर कोणती लस मिळणार ? वाचा सविस्तर !

Next Post

मुख्याध्यापक बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न

Related Posts

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
Next Post

मुख्याध्यापक बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's