वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त नागरिकांना शरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी नाना पाटील, आयुब शेख, श्रीनिवास माळी, श्रीकांत भरारे, सरफराज इनामदार, मुस्तफा बागवान, अजीम बागवान, निहाल मुजावर, अलताफ सुबेकर, सोनू शेख, नागेश वाघमारे, हमजा खुटेपड, शाहरुख गवंडी, सद्दाम बागवान, महंमद हिप्परगे, गौस मोमीन, सरफराज सय्यद, सय्यद चाऊस आदींसह युवक, नागरिक उपस्थित होते.