Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील जि.प. शाळेत माजी विद्यार्थी मेळावा – माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिले २५ सिलिंग फॅन भेट

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील १९९३ मध्ये पाहिलीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत सोमवारी (दि.३१) माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. या विद्यार्थ्यांनी शाळेस २५ सिलिंग फॅन भेट दिले आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा पहिला माजी शिक्षक व विद्यार्थी मेळावा असल्याचे या माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. २९ वर्षापूर्वी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हा योगायोग जुळवून आणला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत, हास्यविनोदात विद्यार्थी व शिक्षक रमले होते.

\"\"
या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, मुख्याध्यापक मधुकर रोडगे, माजी मुख्याध्यापक दिनकर कुलकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक शरणाप्पा जट्टे, तसेच आजी माजी शिक्षक एस.एम. शेख, माळी सर, कांबळे मॅडम, बी. डी. बादुले, घोडके सर, माळी मॅडम, पी एम बडूरे, डी एम फावडे, संजय संदिकर, मोहन शेवाळे, प्रशांत लांडगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के. डी. पाटील यांच्यासह विद्यार्थी पांडुरंग घोडके, हरी पवार, शाम नारायणकर, वसीम पठाण, शकुर पठाण, जावेद शेख, अशोक हंचाटे, मनोज बादुले, सुशांत कांबळे, खासीम मुल्ला, शाम कोरे, लिंबराज कटके, बाळु माशाळकर, गणेश काटगावे, अमोल माळी, योगेश मिटकरी, संतोष शेवाळे, सुधीर कदम, योगेश वाघमारे, ईलाही सवार यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक सुरज शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशरोद्दीन शेख यांनी तर शिक्षक सुरेश साळुंके यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: माजी विद्यार्थी मेळावा
Previous Post

मोठी बातमी ! पीकविमा कंपनी विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल..

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले घवघवीत यश

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळविले घवघवीत यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!