Vartadoot
Friday, January 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

admin by admin
02/08/2021
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी (दि.१) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, वसंतराव काळे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष बालाजी मेनकुदळे, काँग्रेस शहराध्यक्ष किशोर पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,माजी नगरसेवक अभिमान खराडे, माजी पं.स. सदस्य दिपक वैशाख रोडगे, श्रीशैल्य स्वामी, मेहबुब गवंडी, जिंदावली शेख, मिलिंद नागवंशी,विजयकुमार ढगे,रमेश कोकणे, उमाकांत लांडगे, भागवत वाघमारे, किरण चिंचोले, रियाज खडीवाले, अमोल माळी, लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष दिपक प्रकाश रोडगे, शहराध्यक्ष विकी मोरे, सुदर्शन रोडगे, नितीन रोडगे, रवि पवार, बालाजी कसबे, विमल शिंदे, रेखा सरवदे, श्रीपती सुरवसे, बळी रोडगे, सुरज कांबळे, धिरज कांबळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Previous Post

कोरोना काळात रमेश श्रावण कोकणे यांनी कुस्ती पैलवानांना दिला आधार – सदगुरु कुस्ती संकुलातील दोन पैलवान घेतले दत्तक

Next Post

उपेक्षितांना कथा-कादंबरीचे नायक बनविणारे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे – प्रा. किरण सगर

Related Posts

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड
लोहारा तालुका

गौरीशंकर कलशेट्टी यांच्या साहित्याची जिल्हास्तरासाठी निवड

20/12/2025
लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

18/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
Next Post

उपेक्षितांना कथा-कादंबरीचे नायक बनविणारे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे - प्रा. किरण सगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's