Saturday, October 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उपेक्षितांना कथा-कादंबरीचे नायक बनविणारे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे – प्रा. किरण सगर

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेनी समाजातील उपेक्षित घटकांना कथा- कादंबरीचे नायक बनविले असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केले. उमरगा शाखेच्या वतीने लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्त हिंगलजमाता सांस्कृतिक सभागृहात रविवारी (दि.१) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी प्रा. शिवराम अडसूळ होते. साहित्यिक मधुकर गुरव, सुधाकर झिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.\"\"यावेळी पुढे बोलताना प्रा. सगर म्हणाले की, या उपेक्षित नायकांच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊ यांच्या विचारांची दिशा समजून समाजकारण करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात साहित्यिक बालाजी इंगळे, कवयित्री रेखाताई सुर्यवंशी यांचा त्यांच्या भरीव साहित्यिक कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनाथ महाजन आण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहिली ही दिलीप वेदपाठक, प्रा. मोहन झिंगाडे, कौस्तुभ वेदपाठक यांच्या सहकार्याने संगीत बध्द करुन सादर केली. आणि रसिकांची मने जिंकली. अध्यक्षीय भाषणात प्रा. शिवराम अडसूळ यांनी जयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रा. अभयकुमार हिरास, प्रा. अवंती सगर, श्रध्दा गुरव, के. पी. बिराजदार, प्रा. शरद गायकवाड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मारुती खमितकर यांनी केले. सुत्रसंचालन परमेश्वर सुतार तर बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.

Tags: अण्णाभाऊ साठे जयंती
Previous Post

लोहारा शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रा. डॉ. महेश मोटे व प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांचा सत्कार

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते प्रा. डॉ. महेश मोटे व प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!