Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या 3 हॉटेल-लॉजवर छापे – १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
22/11/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी काल दि. 21.11.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उमरगा शहरात गेले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उमरगा येथील- ‘हर्ष लॉज’ , ‘सुहाणा लॉज’ व ‘अभिराज हॉटेल’ या तीन हॉटेल- लॉजचे चालक, मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने सदर माहिती मा. पोलीस अधीक्षकांना देउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा श्री. रमेश बरकते, उमरगा पो.ठा. चे पोनि- श्री. मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोनि- श्री. के.एस. पटेल, पोउपनि- श्री. चाटे यांसह पोलीस अंमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तीन वेगवेगळे पथक तयार करुन दि. 21.11.2022 रोजी 23.00 ते दि. 22.11.2022 रोजी 01.00 वा. दरम्यान नमूद तीन्ही लॉजवर छापे टाकले असता 04 पिडीत महिला गुजरात व पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणुन त्यांचे कडून वैश्या व्यवसाय करुन घेत असताना लॉज व हॉटेल चालक, मालक व ग्राहक असे एकुण 12 व्यक्तींना पोलीस ठाणे उमरगा येथे आणुन त्यांच्या विरुध्द मानवी अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम- 3,4,5 सह भा.दं.सं. कलम- 370, 370 (अ) (2) प्रमाने 03 वेगवेगळे गुन्हे दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधिक्षक श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा श्री. रमेश बरकते व अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष, उस्मानाबाद चे पोनि- श्री. पटेल हे करत आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

महाराष्ट्रातील 3 विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

Next Post

दुचाकी व कारचा अपघात ; अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

दुचाकी व कारचा अपघात ; अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's