Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचाही सत्कार

admin by admin
18/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्यार्थ्याने त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. तसेच एखादे ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्न केल्यास त्यांना यश हमखास प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी केले.लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात शनिवारी (दि.१८) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयातून विविध कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचा सत्कार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, किशोर साळुंके, शंकर आण्णा जट्टे, प्रवीण पाटील, अभिजीत लोभे, बसवराज कारभारी, शहाजी पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी, यशवंत चंदनशिवे, विनोद तुंगे, राजेंद्र पात्रे, अभिजित सपाटे, स्वाती निकम, स्नेहलता करदुरे, अरविंद हंगरगेकर, राजपाल वाघमारे, पृथ्वीराज जगताप, नवनाथ वकील, अमर कीर्तने, बालाजी जगताप महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. सतीश चव्हाण
Previous Post

हिप्परगा (रवा) येथे मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरू केले वाचनालय

Next Post

गटविकास अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवक संघटनेने पुन्हा एकदा उपसले आंदोलनास्त्र – लोहारा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

गटविकास अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवक संघटनेने पुन्हा एकदा उपसले आंदोलनास्त्र - लोहारा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's