Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा येथील भारत विद्यालय प्रशालेतील वेदांत पाटील याची विद्यार्थी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड

admin by admin
03/01/2023
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
५ व्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उमरगा येथील भारत विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी वेदांत संतोष पाटील याची निवड झाली आहे.                 दि. १८ जानेवारी २०२३ रोजी पाचवे एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथे होणार आहे. या संमेलनाचा अध्यक्षही विद्यार्थ्यांमधूनच निवडला जातो. अध्यक्षपद निवडीसाठी विद्यार्थ्यांची नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल स्वतःचे मत नोंदवणे, साहित्य विषयक प्रश्र्नोत्तरांना उत्तरे देणे, उत्स्फुर्त काव्यलेखन करणे आणि स्वत: लिहिलेले साहित्य सादर करणे असे निवड चाचणीचे स्वरूप होते. या निवड चाचणीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून भारत विद्यालय, उमरगा येथे इयत्ता नववी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. वेदांत संतोष पाटील हा सरस ठरला.

वेदांत पाटील - भारत विद्यालय उमरगा

अध्यक्षपदासाठी त्याची निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. बालाजी मदन इंगळे, कवी श्री कमलाकर भोसले, कवयित्री श्रीमती पुष्पलता पांढरे व साधन व्यक्ती रमेश मंमाळे यांचा समावेश होता. त्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भारत विद्यालय उमरगा
Previous Post

निसर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा

Next Post

कोण होणार उपसरपंच ! लोहारा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची आज होणार निवड

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

कोण होणार उपसरपंच ! लोहारा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची आज होणार निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's