Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा येथे जिजाऊ ब्रिगेडची आढावा बैठक संपन्न – जिल्हाध्यक्षा चव्हाण यांची उपस्थिती

admin by admin
24/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथे मंगळवारी ( दि. २३) जिजाऊ ब्रिगेडची आढावा बैठक जिल्हाध्यक्षा बाबई (सुजाता) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्षा चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करून प्रत्येक पदाचे कामाची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर सोपवली. तसेच कामाबद्दल मार्गदर्शनही केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्ता रेखाताई सुर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यामुळे त्यांचा जिल्हाध्यक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा रेखाताई पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका सचिव मंजुषाताई चव्हाण यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष बाबई (सुजाता) ताई चव्हाण यांचा सत्कार उमरगा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
यावेळी जिजाऊ ब्रिगडच्या जिल्हाध्यक्षा बाबई (सुजाता) चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष सूनंदाताई माने, जिल्हा संघटक मीनाक्षीताई दुबे, जिल्हा प्रवक्त्या रेखाताई सुर्यवंशी, तालुकाध्यक्षा रेखाताई पवार, तालुका सचिव मंजुषाताई चव्हाण, तालुका उपाध्यक्षा संध्याताई शिंदे, तालुका कार्याध्यक्षा लताताई भोसले, राऊताई भोसले, रंजना जाधव, सिंधुताई माने (बडूरे), ज्योती कावळे, श्रीदेवी बिराजदार, अल्का बिराजदार व शुभांगी बिराजदार उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगाजिजाऊ ब्रिगेड
Previous Post

बालदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत भोसगा शाळेचे यश

Next Post

लोहारा तालुका शिक्षक व सेवकांच्या सह. पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा तालुका शिक्षक व सेवकांच्या सह. पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's