Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

करजखेडा येथे परिवर्तन महोत्सव-२०२१ उत्साहात संपन्न

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील परिवर्तन फाउंडेशन आयोजित परिवर्तन महोत्सव – २०२१ शुक्रवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रा. गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करजखेडचे सरपंच सुभाष कळसुले होते. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, पंचायत समिती सदस्या प्रणिता क्षिरसागर, पोलीस पाटील अनंत आदटराव तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव, परिवर्तन महोत्सव कार्याध्यक्ष जयंत आदटराव, नंदकुमार माळी, भुजंग पाटील, लिंबराज साळुंके, सुधीर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिप-प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. करजखेडा खंडोबा यात्रेचे औचित्य साधून परिवर्तन महोत्सव हा दर्जेदार कार्यक्रम गेल्या ८ वर्षापासून सातत्याने सादर होत आहे. मनोरंजन व प्रबोधन करत असतानाच गावात चांगले काम केलेल्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सुरवसे यांनी केले. प्रा. गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान देत उपस्थितांची मने जिंकली.\"\"ते म्हणाले की, लहान मुलांमधील योग्य वयात त्यांच्यातील सुप्त गुण हेरून त्या पद्धतीने पैलू पाडले तर हिच मुलं उद्याची जबाबदार नागरिक बनतील हे सांगत असताना त्यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले. यावेळी झी टीव्ही वरील डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातील सेमी फायनलिस्ट दिपक हुलसुरे यांच्या तुफानी सादरीकरणाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर लावणी, लघुनाटिका इ. सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राची जाधव, प्रांजली जाधव, पुजा गायकवाड, पवन अहेरकर या कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव व शाहूराज दबडे यांनी केले तर आभार अनिल दुधभाते यांनी मानले.\"\"कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन फाउंडेशनचे शंकर वैरागकर, तुकाराम सुरवसे, बालाजी देवकर, लक्ष्मण शिंदे, अमृत सुरवसे, उद्धव कळसुले, खंडू लोखंडे, लक्ष्मण बनकर, लक्ष्मण चव्हाण, भैरवनाथ म्हेत्रे, कपिल चव्हाण, दयानंद वाघे, हनुमंत आदटराव, रमेश आदटराव, लखन पवार आदींसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: परिवर्तन फाउंडेशन
Previous Post

सलाम मुंबई फाउंडेशनच्या निवडक २३ जिल्ह्यांमधून बालस्तरीय बाल परिषदेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथील दोन विद्यार्थ्यांची निवड

Next Post

औसा शहराच्या विकासाची कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार – औसा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

औसा शहराच्या विकासाची कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार - औसा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!