Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

खासदार ओमराजे निंबाळकर यांची नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट – रुग्णालयात आलेल्या रुग्णांची केली विचारपूस – रुग्णालयातील सोयीसुविधा, औषधोपचार याची पाहणी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी (दि.२३) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तपासणीस येणाऱ्या रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.

\"\"प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात यावे. या कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात सूरु करण्यात यावी. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ तुळजापूर येथिल कोविड सेंटरवर पाठवण्यात यावे. तसेच कोरोना रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी दररोजच्या दररोज पाठवण्यात याव्यात अशा सुचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले.

\"\"
यावेळी नळदुर्ग शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले, माऊली घोडके, नायब तहसीलदार श्री. भारती, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: खा. ओमराजे निंबाळकरनळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र
Previous Post

लोहारा तालुक्यातील भातागळी येथे लसीकरण मोहीम – 100 नागरिकांनी घेतली लस

Next Post

उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोना उपाययोजनेबाबत जि. प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांनी घेतली बैठक – ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना केल्या उपाययोजनाबाबत सूचना

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोना उपाययोजनेबाबत जि. प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांनी घेतली बैठक - ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना केल्या उपाययोजनाबाबत सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!