Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

दिवसा घरफोडीचा गुन्हा ; पोलीसांनी शेजारणीला अटक करुन केला उघड

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि.04.03.2023 रोजी दुपारी 03.00 ते 06.15 वाजण्याचे दरम्यान संदीप लहु मोराळे रा.वडजी हे घराला कुलूप लावून शेतामध्ये कामानिमित्त गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा काडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटामध्ये ठेवलेले रोख रक्कम 5000 ₹ व सुवर्ण, चांदीचे दागिने असा एकुण 65,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा गु. रजि. नं. 43/2023 कलम 454, 380 भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, यांनी एक पथक तयार करुन पोहेकॉ कपील बोरकर यांना मिळालेल्या माहितीवरुन सदर गून्ह्याच्या घटनास्थळांचे शेजारी राहणारी महिला नामे मनकर्णा नारायण मोराळे हिस दि. 12.03.2023 ताब्यात घेवून तिच्या कडे विचारपुस करुन तिच्या घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल एक चांदीचा करदोडा, लहानमुलाची पिळ्याची सुवर्ण अंगठी, दोन लहान मुलाचे सुवर्ण बदाम, कानातील सुवर्ण झुबंर व लटकन, एक 64 मण्याचे दोन मंगळसुत्र असलेले सुवर्ण पोत, एक वाळा, एक सुवर्ण अंगठी असा सर्व मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करुन सदर महिलेला रोजी अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

\"गुन्हा\"
सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळाचे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे, , पोलीस हावलदार- कपील बोरकर, विशाल गायकवाड, महिला पोलीस हावलदार- तस्लीम चोपदार, पोलीस अमंलदार- शाहरुख पठाण, चालक निसार शेख यांचे पथकाने केली आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Next Post

मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ – जिल्हा मार्केटिंग पणन अधिकारी हरीदास भोसले यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ - जिल्हा मार्केटिंग पणन अधिकारी हरीदास भोसले यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!