Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील शिवनगर येथे सावित्रीबाई फुले सखी मंच व महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीने शुक्रवारी (दि.१०) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या सचिव तथा जि.प.च्या माजी सदस्य मिरा अविनाश माळी होत्या. कार्यक्रमासाठी शिवसेना गटनेच्या सारिका प्रमोद बंगले, नगरसेविका सुमन दिपक रोडगे, सोसायटीच्या संचालिका सुनंदा क्षीरसागर, जिल्हा सहकार बोर्ड संचालक तथा नगरसेवक अविनाश माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, सोसायटीचे व्हाईस चेअरमन राम क्षीरसागर, सुग्रीव क्षिरसागर, सतिश माळी, माजी नगरसेवक हरी लोखंडे, पत्रकार निळकंठ कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

\"सावित्रीबाई \"\"
या कार्यक्रमास सुजाता क्षीरसागर, गितांजली क्षीरसागर, महादेवी माळी, भाग्यश्री काटे, अमोल माळी, सुनीता फुलसुंदर, सोनाली काटे, प्रणिता क्षीरसागर, मंगल क्षीरसागर, प्राचार्य शहाजी जाधव, सोमनाथ भोजने, संतोष क्षीरसागर, संतोष माळी, सोमनाथ मुळे, संजय दरेकर, बंटी क्षीरसागर, पार्थ शेवाळे, रोहन खराडे, आर्या फुलसुंदर, वैष्णवी क्षीरसागर, इंद्रजित क्षीरसागर, चंद्रकांत माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शशीकांत माळी यांनी तर गहिनीनाथ क्षीरसागर यांनी आभार मानले.

\"सावित्रीबाई \"\"

Ad 2
Ad 1
Tags: सावित्रीबाई फुले
Previous Post

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव – कु. आकांशा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाला महिलांचा सन्मान

Next Post

दिवसा घरफोडीचा गुन्हा ; पोलीसांनी शेजारणीला अटक करुन केला उघड

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

दिवसा घरफोडीचा गुन्हा ; पोलीसांनी शेजारणीला अटक करुन केला उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!