या उपक्रमाचे उद्घाटन माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२३) रोजी करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सायबण्णा घोडके, महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते डॉ. महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. रवी आळंगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ. सुधीर पंचगल्ले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भिलसिंग जाधव, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ.शिला स्वामी, डॉ.विनायक रासुरे, डॉ.नागोराव बोईनवाड, प्रा. प्रतापसिंग राजपूत, प्रा.प्रकाश कुलकर्णी, प्रा.मुकुंद धुळेकर, प्रा.राजकुमार तेलंग, प्रा.संजय गिरी, प्रा.भूषण पातळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोज हावळे, योगेश पांचाळ, दिलीप घाटे आदींनी पुढाकार घेऊन सदर मोहिम यशस्वी केली.