Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

भंडारी येथील माळावरील घरोघरी केशर आंबा वृक्ष रोप वाटप – खासदार ओमराजे यांच्या वाढदिवसानिमित्त व कै. निशिगंधा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केले रोपांचे वाटप

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच भंडारी ग्रुप ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्या कै. निशिगंधा किशोर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी (दि.17) भंडारी गावातील माळावरील घरोघरी केशर आंबा वृक्ष रोप वाटप करण्यात आले.\"\" यावेळी जेष्ठ नागरिक रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते. मागील काही दिवसांपूर्वी भंडारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या कै. निशिगंधा किशोर पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे पती किशोर पाटील यांच्या मनात विचार आला की, पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष रोप वाटप करावे. जेणेकरून निसर्गाचे संवर्धन होईल व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. या उद्देशाने त्यांनी पत्नी कै. निशिगंधा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.17) भंडारी गावातील माळावरील घरोघरी स्वखर्चाने केशर आंबा वृक्ष रोप वाटप करण्यात आले. यावेळी 71 रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच पुढील तीन चार वर्षात कालबद्ध कार्यक्रम राबवून स्वखर्चाने भंडारी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात घरोघरी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प किशोर पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.\"\"

Ad 2
Ad 1
Previous Post

सोमवारी (19 जुलै ) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Next Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले जेवळी येथील हुलसुरे कुटुंबीयांचे सांत्वन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले जेवळी येथील हुलसुरे कुटुंबीयांचे सांत्वन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!