Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भारतीय संविधान गौरव दिन : लोहारा येथे भीमगीतांचा महाजलसा व संविधान पुस्तिका वाटप कार्यक्रम संपन्न

admin by admin
26/11/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि.२५) भीमगीतांचा महाजलसा व संविधान पुस्तिकेचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ हे होते. यावेळी धर्मात्मा फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद जगताप, आरपीआयचे राज्य सचिव संजय बनसोडे, भन्तेजी सुमेधजी, जि.प.चे माजी सभापती हरीश डावरे, छत्रपती कामगार संघटना अध्यक्ष तानाजी गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पारवे, उपाध्यक्षा ज्योती लोखंडे, युवा उद्योजक सचिन कांबळे, संग्राम बनसोडे, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, सतीश कांबळे, अभिजित सूर्यवंशी, अमित बनसोडे, भालचंद्र कटारे, विजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजाभाऊ ओव्हळ, हरीश डावरे, गोपाळ माने, संजय बनसोडे आदींची भाषणे झाली. यावेळी सम्यक कलमंच पुणे व सिद्धार्थ सांस्कृतिक कलामंच वरुडा यांनी भीमगीतांचा महाजलसा कार्यक्रम सादर केला. यास उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. या कार्यक्रमात विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना संविधानाच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रास्ताविक नाना शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन तिम्मा माने यांनी तर उत्तम भालेराव यांनी आभार मानले.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरपीआय रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, तालुका सरचिटणीस बालाजी माटे, कलाप्पा दुपारगुडे, तिम्मा माने, बालाजी चव्हाण, महादेव वाघमारे, मोहन वाघमारे, रवी पवार, शुभम गायकवाड, मंगेश मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: संविधान दिन
Previous Post

गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्यात – उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात

Next Post

लोहारा येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
Next Post

लोहारा येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's