Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर शाखेच्या वतीने स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप

admin by admin
26/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तुर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सास्तुर येथील उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या १४ महिला स्वयंसहाय्यता गटांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तुर यांच्या वतीने १६ लाख रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले.
गुरुवारी ( दि. २५) लोहारा पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्जवाटप मेळावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. नितिन दाताळ, उपविभागीय अधिकारी विठल उदमिले, गटविकास अधिकारी सोपान अकेले, महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर चे शाखा व्यवस्थापक सचिन डाके यांची उपस्थिती होती. महिला स्वयंमपूर्ण झाल्या आहेत व त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. सदर कर्जाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त शाश्वत उपजीविकेची साधने उभी करावीत व आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी जेणे करून बँक कर्जाची वेळेत परतफेड करता येईल. या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांचे हस्ते उपस्थित गटातील सदस्यांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी कर्जाचा योग्य प्रकारे विनियोग करावा, यातुन नवीन व्यवसाय उभे करून बँकेच्या कर्जाची वेळेत परतफेड करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, बँक सखी मालन कांबळे, सीआरपी रेशमा कादरी यांच्यासह उमेदच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमेदमहाराष्ट्र ग्रामीण बँक
Previous Post

कळंब येथील सोजर मतिमंद निवासी शाळेतील शिक्षकांनी घेतले ऑनलाईन प्रशिक्षण

Next Post

डाग – ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी, उस्मानाबादी बोलीतील पहिली कथा! भाग – २

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

डाग - ग्रामीण जीवनाचा ठाव घेणारी, उस्मानाबादी बोलीतील पहिली कथा! भाग - २

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's