Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बालाजी साठे, व्हाईस चेअरमनपदी शरद जाधव यांची बिनविरोध निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बालाजी बाबुराव साठे तर व्हाईस चेअरमन पदी शरद अंबादास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील माकणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीसाठी गुरुवारी (दि.२१) निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. विभूते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी बालाजी बाबुराव साठे तर व्हाईस चेअरमन पदासाठी शरद अंबादास जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. विभूते यांनी केली. या बैठकीसाठी संजय चव्हाण, रमेश इंगळे, पांडुरंग बिराजदार, सत्यवान आलमले, आशाबाई ढोणे, भारतबाई जाधव, दत्तात्रय माने, अच्युत साठे, महादेव बंडगर, राम नरसाळे, तात्याराव कांबळे आदी संचालक उपस्थित होते.

\"\"

निवडीनंतर चेअरमन बालाजी साठे, व्हाईस चेअरमन शरद जाधव यांच्यासह सर्व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे, करजगावचे माजी उपसरपंच नागनाथ पवार, शिवाजी पाटील, सचिन ढोणे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, भास्कर ढोणे तुकाराम साठे, सरदार मुजावर, गणेश पाटील, विवेकानंद पाटील, गोपाळ ढोणे गोविंद चव्हाण, अप्पाराव जाधव, विनायक कांबळे, बाळू कांबळे, महादेव साठे, प्रेमनाथ साठे, आप्पा पाटील, दिगंबर कदम, अनिल कुलकर्णी, सोसायटीचे सचिव यशवंत कांबळे, सेवक राहुल साठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: माकणीसोसायटी निवडणूक
Previous Post

गोगलगायींचे सामूहिक व एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यावश्यक – तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

महामार्गावरील रखडलेली कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दोन्ही टोलनाके बंद करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महामार्गावरील रखडलेली कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दोन्ही टोलनाके बंद करावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!