Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते लोहटा (पूर्व) येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

admin by admin
01/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
कळंब तालुक्यातील लोहटा (पुर्व) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२७) करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, कळंब तालुका कार्याध्यक्ष शिवाजी लकडे, उपाध्यक्ष रमेश देशमुख, ज्येष्ठ नेते भास्कर दादा खोसे, राष्ट्रवादी नेते प्रवीण यादव, पं स उपसभापती गुणवंत बप्पा पवार, युवक प्रदेश सरचिटणीस तारेख भाई मिर्झा, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष सुशिल शेळके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनु खंदारे, युवक तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील, युवक कार्याध्यक्ष उमेश मडके, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष भिमा हगारे, अशोक जगताप, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी संदीप मोरे, आतिष पवार, फुलचंद कवडे, सुरेश काका टोणगे, माजी सरपंच अशोक वायकर, माजी उपसरपंच विलास काका अडसूळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष सिरसट, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब टोपे, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग आबा विटेकर, दिलीप बापू टोणगे, दिलीप काका चव्हाण, उद्धव नाना घुले, श्रीकृष्ण पाटील, बाळासाहेब आभंग, बाळू काका पाटील, सतीश शिंदे, राजेश टोपे, शकील सय्यद, यादव मामा जोगी, उत्तम पवार, गणेश अडसूळ, शरद ठाकर, हनुमंत बाबा खोसे, संदीप मोरे, अतीश पवार, बबन शिंदे, लक्ष्मण पवार, महादेव ईटेकर, संतोष टोणगे, गोविंद घुले, नारायण टोणगे, अमोल अभंग, रंजीत बोरगे, अाण्णा सिरसट,भरत सिरसट ,विजय कांबळे, गणेश मगर, सचिन मगर, सचिन दादा शिंदे, काका पवार, सुनील कांबळे, सुरज मोरे, अशोक सिरसट, विष्णू उकिरडे, बाबा भांडे, ज्ञानेश्वर गवळी, सुंदर आबा शंकर, अन्सर सय्यद, चक्रधर टोणगे, राहुल मोरे, तात्या ढगे, संजय बापू अभंग, अभिजीत कांबळे, अशोक अभंग, अजय ढगे, वैजनाथ शिंदे, सुरज भोगले, किरण टेळे, महादेव बप्पा भोगले, गोकुळ बोरगे, राहुल अडसूळ, सुमित अडसूळ, गोविंद कुलकर्णी आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जनसंपर्क कार्यालय उद्घाटनजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

ग्रामीण भागातील प्रत्येकाला समृद्ध करण्याच्या उद्देशाने राज्यसरकारने आणली शरद पवार ग्रामसमृद्धी योजना – वाचा सविस्तर माहिती

Next Post

जस्ट डायल कंपनीतर्फे भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

जस्ट डायल कंपनीतर्फे भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's