Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते बलसुर येथे विकास कामांचे उद्घाटन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि प सदस्य सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२१) विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
उमरगा तालुक्यातील बलसुर गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेशदाजी बिराजदार यांनी निधी मंजूर करून घेतला आहे. बलसुर गावासह मलिकार्जुन वस्ती मध्ये २० लक्ष रुपयाच्या कामाचे उद्घाटन मंगळवारी सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.\"\"यावेळी बलसुर गावच्या सरपंच जयश्री नांगरे, उपसरपंच सुरेश वाकडे, ग्रामसेवक श्री. पांढरे, ग्रा.प.सदस्य पवन पाटील, आयुब पटेल, वाघम्बर सरवदे, माधव नांगरे, अतुल हिंगमीरे, विनायक हाडूळे, माजी पंचायत समिती सदस्य गुरुलींग वाकडे, रमेश हिंगमीरे, माधव कांबळे, कपिल चव्हाण, सतीश वाकडे, सत्यनारायण जाधव, तानाजी साखरे, राम लक्ष्मण मिरगुडे, शिवाजी नांगरे, तानाजी तुरुरे, दादा पाटील, बंटी शित्रे, सुधीर नांगरे, ओम तुरुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: सुरेशदाजी बिराजदार
Previous Post

गटविकास अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवक संघटनेने पुन्हा एकदा उपसले आंदोलनास्त्र – लोहारा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे – आ. सतीश चव्हाण यांनी केली मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणी

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथे दोन व्दारयुक्त सिमेंट बंधारा बांधकाम करावे - आ. सतीश चव्हाण यांनी केली मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!