Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या लोहारा शाखेचे उद्घाटन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या हस्ते झाले उद्घाटन

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, किशोर साठे, व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, तुषार वाघमारे, शब्बीर गवंडी, आयुब शेख, हाजी बाबा शेख, बाळासाहेब स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण, दिव्यांग सेलचे लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली बासुमिया मासुलदार, तालुका कोषाध्यक्ष किसन सिद्राम पवार उपस्थित होते. यावेळी महिला दिव्यांग सेल तालुकाध्यक्षपदी मंगल दशरथ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष पदी शुभांगी दामोदर सितापुरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. दिव्यांग सेलचे शहराध्यक्ष उत्रेश्वर उपरे, सचिव योगावती थोरात, आदम शेख, श्रीमंत गरड, मधुकर कोळी यांच्यासह दिव्यांग बंधू, भगिनी उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Previous Post

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी दिले सरपंचांना कारभाराचे धडे – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन साजरा

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापनदिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!