Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लिंगायत महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी शंकर अण्णा जट्टे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार यांची निवड

admin by admin
09/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य लिंगायत महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी शंकर जट्टे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार तर सचिवपदी जालिंदर कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदीरात लिंगायत महासंघाची बैठक शनिवारी (दि.९ ) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालिंदर कोकणे तर लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत लिंगायत समाजाला आरक्षण, गावं तिथे लिंगायत स्मशानभूमी, अनुभव मंटप यासह विविध विषयांवर चर्चा झाली. याबाबत समाजाच्या इतर अडचणीबद्दल एकत्र येऊन प्रश्न मार्गी लावू असे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांनी सांगितले. या बैठकीत तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज बिडवे, संघटकपदी सागर पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश खबोले यांची निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या हस्ते सर्व निर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या बैठकीसाठी तालुका समन्वय समितीचे माजी तालुकाध्यक्ष नागन्ना वकील, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, जिल्हा संघटक बालाजी मेनकुदळे, पंचय्या स्वामी, दयानंद स्वामी, चिदानंद जट्टे, राजकुमार कोराळे, उमाकांत मठपती, हरी लोखंडे, शिवमूर्ती मुळे, अमित बोराळे, ओम कोरे, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

विजांच्या कडकडाटासह सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता – नागरिकांनी सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Next Post

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's