Vartadoot
Thursday, April 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लुटीतील माल मुळ मालकास परत – उस्मानाबाद पोलिसांची कामगिरी

admin by admin
09/12/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
येडशी येथील विद्या सतिश जेवे या कुटूंबीयांसह दि. 23 सप्टेंबर रोजी राहत्या घरात झोपलेल्या असताना रात्री 03.00 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराच्या जिन्याची जाळी कट करुन घरात प्रवेश करुन विद्या यांसह त्यांच्या कुटूंबीयांना चाकू, गजाने धाक दाखवून कपाटातील 170 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 6,10,000 ₹ रोख रक्कम असा ऐवज लुटून नेला होता. अशा मजकुराच्या विद्या जेवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 234 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380, 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंद आहे.
गुन्हा तपासात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे यांच्या पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक करुन लुटीतील माल जप्त करण्यात येऊन आरोपींविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तो जप्त माल मा. न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी 09.12.2022 रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्या सतिश जेवे यांना परत देण्यात आला.

उस्मानाबाद पोलीस

याप्रसंगी उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोनि- श्री. सुरेश साबळे, सपोनि- श्री. योगेश शिंदे, सपोफौ- किशोर रोकडे, पोहेकॉ- चौधरी, समाधान वाघमारे, बडे, पोना- गणेश पाटील, पोकॉ- गणेश खैरे हे उपस्थित होते. आपली मालमत्ता परत मिळाल्याने श्रीमती- विद्या जेवे यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उस्मानाबाद पोलीस
Previous Post

लोहारा तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रोहनने मारली बाजी….

Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यास सुरुवात

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's