Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तहसील कार्यालयास कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावे – लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत- डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तहसील कार्यालयास कायमस्वरूपी तहसीलदार देण्यात यावे अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२१) जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तहसिल कार्यालयास कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. मागील चार महिन्यापूर्वी लोहारा तहसीलदार यांची बदली झाल्याने उमरगा येथील नायब तहसिलदार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच एकूण तीन नायब तहसिलदार पैकी एक नायब तहसिलदार प्रतीनियुक्तीवर उस्मानाबाद येथे आहेत. तर दुसरे नायब तहसिलदार मेडिकल रजेवर आहेत. त्यामुळे सध्या फक्त एक नायब तहसिलदार आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, दादा पाटील, राहुल जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष शैलेश चंदनशिवे आदींच्या सह्या आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसलोहारा तहसीलदार
Previous Post

लोहारा तालुक्यातील नागराळ येथील पुलाची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचे उपोषण सुरू

Next Post

लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा साठवण तलावाचे पुनर्सर्वेक्षण करून निधीची तरतूद करून घेणार – आ. ज्ञानराज चौगुले

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील वडगाव गांजा साठवण तलावाचे पुनर्सर्वेक्षण करून निधीची तरतूद करून घेणार - आ. ज्ञानराज चौगुले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!