Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन – शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान व मराठा भूषण पुरस्काराचे होणार वितरण

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील तावशिगड येथे सोमवारी (दि. १६) महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\"\"लोहारा तालुक्यातील तावशिगड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गौतम बुद्ध, राजमाता अहिल्यादेवी होळकर या महामानवांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमीत्त सुप्रसिद्ध शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच मराठा भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. यात औरंगाबाद येथील कृषिभूषण विजय अण्णा बोऱ्हाडे, तालुक्यातील सास्तुर येथील प्रगतशील शेतकरी गोविंदराव पवार, दाळिंब येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व टीव्ही ९ चे उस्मानाबाद प्रतिनिधी संतोष जाधव यांना मराठाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. \"\"या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तावशिगडच्या सरपंच मधुमती पाटील राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, माजी जि प अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके व पदाधिकारी यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी येथे बुद्ध जयंती साजरी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी येथे बुद्ध जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!