Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

admin by admin
07/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत व उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमेश्वर सुरवसे होते. यावेळी फिनिक्स फाउंडेशनचे अचलेरचे संस्थापक अध्यक्ष जगदीश सुरवसे, सिद्राम सोनटक्के, रामसिंग चव्हाण, सुमित बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शुभांगी कळके, शिवरुद्र कोरके, वैष्णवी दुलंगे, विवेक विनायक उपासे आदींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जगदीश सुरवसे, सिद्राम सोनटक्के, रामसिंग चव्हाण, परमेश्वर सुरवसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोनिका कदारे व नम्रता बायस यांनी केले. श्रीनाथ खरात, अमन काझी यांनी आभार मानले.

फिनिक्स

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कार
Previous Post

नवी मुंबईत साकारणार तिरूमला तिरुपती देवस्थानाचे श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिर

Next Post

लोहाऱ्यात उद्या शासन आपल्या दारी अभियान

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

लोहाऱ्यात उद्या शासन आपल्या दारी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's