Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी केला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्याचे युग आधुनिक आहे. तसेच शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. याचाच प्रभाव स्वयंशासन दिनी लोहारा तालुक्यातील जि.प.प्रा.शा.भोसगा शाळेत दिसून आला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला.\"\"तालुक्यातील भोसगा येथील जि प प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी शिक्षकांच्या भुमिकेत होते. विद्यार्थ्यांनी शिकवताना डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आपला प्रभाव शाळेत पाडला व आपला पाठ उत्तम रित्या सादर केला. यावेळी परिपाठात राष्ट्रगीत, सुविचार, प्रार्थना, बोधकथा, मौन, संगितमय कदमताल असे विविध उपक्रमाचे शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर सर्व शिक्षक वर्गात जाऊन प्रत्यक्ष हजेरी घेतले व तासानुसार पाठ शिकविण्यास सुरुवात केले. काही शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी शिकवताना शैक्षणिक साधनांचा वापर केला, तर काहिंनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या स्वयंशासन दिनानिमित्त मुख्याध्यापक म्हणून कार्तिक थोरात, पर्यवेक्षक म्हणून झोया शेख व सातवी मधील सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या भुमिकेत होते.\"\"शेवटच्या तासाला सर्वांचे मनोगत घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक एम. एम. डोखले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशिनाथ मनाळे, उपाध्यक्ष दत्ता बिराजदार, वर्गशिक्षक एस. के. चिनगुंडे, शिक्षक एस. आर. डावरे, एस. एस. भोसले, व्ही. बी. धालगडे, डी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: स्वयंशासन दिन
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त एकल महिलांचा मेळावा संपन्न – लोहारा तालुक्यातील १५ गावातील ८० एकल महिलांचा सहभाग – हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!