Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुमारे १३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मंजूर असलेल्या लोहारा तालुक्यातील विविध विकासकामांचे गुरुवारी (दि. ३०) सास्तूर, मार्डी व हिप्परगा (रवा) येथे भूमिपूजन करण्यात आले.
हा भूमिपूजन सोहळा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\"\"आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून लोहारा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यात सास्तूर ते सालेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ५०० लक्ष, सास्तूर-कोंडजिगड ते बलसूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ६१ लक्ष, आरणी ते कानेगाव – कास्ती – हिप्परगा रोडवरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी २१७ लक्ष, पाटोदा ते लोहारा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ५५० लक्ष आदी कामांचा समावेश आहे. या कामांचा भूमिपुजन सोहळा गुरुवारी (दि.३०) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखली व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य दीपक जवळगे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख जगन पाटील, शहरप्रमुख सलीम शेख, अविनाश माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.एस.घोडके, राजेंद्र माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवा सेना विधानसभा संघटक शरद पवार, अभिमान खराडे, अबुलवफा कादरी, आयुब शेख, प्रमोद बंगले, हिप्परगा (रवा) चे सरपंच राम मोरे, इंद्रजीत लोमटे, दीपक रोडगे, शिवाजी कदम, दत्ता पाटील, विलास भगत, सालेगावचे सरपंच नारायण गुरव, बालाजी पवार, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, प्रदीप गोरे, मुरली पवार, लायकसाब कादरी, महम्मद बागवान, बालेपीर शेख, नितीन जाधव, शिवाजीराव मोरे, सुरेश दंडगुले, सारंग घाटे, योगेश जाधव, नामदेव लोभे, बाळू कोरे, बालाजी जाधव, हमीद पठाण, भरत सुतार, दत्ता मोरे, आण्णासाहेब पाटील, किरण पाटील आदीसह नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेकिरण गायकवाडखासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे महिला स्वयंसहायता समूहांकरिता बँक कर्ज वितरण मेळावा संपन्न

Next Post

हिप्परगा (रवा) सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तू निवृत्ती जाधव तर व्हाईस चेअरमन पदी सुनिल शेंडगे यांची बिनविरोध निवड

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

हिप्परगा (रवा) सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तू निवृत्ती जाधव तर व्हाईस चेअरमन पदी सुनिल शेंडगे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!