Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील नागरिकांना शुध्द पाणी माफक दरात मिळावे यासाठी सुरू केला आरओ प्लांट

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नागरिकांना शुध्द पाणी माफक दरात मिळावे यासाठी ताई राजेंद्र कुंभार यांनी त्यांची आई कै. इंदूबाई चनबसप्पा कुंभार यांच्या स्मरणार्थ तहसील रोडवर आरओ प्लाँट उभा केला आहे. याचा शुभारंभ जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी जि.प.सदस्या मीरा माळी यांच्या हस्ते बुधवारी (दि.२६) करण्यात आले.

\"\"
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शहरात सध्या वीस ते तीस रूपयाला जारची विक्री केली जाते. शहरात अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु सामान्य नागरिकांना हा दर परवडत नसल्याने शुध्द पाण्याऐवजी नगरपंचायतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. नागरिकाना शुध्द व थंड पाणी नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी लोहारा शहरातील कुंभार कुटुंबियानी पुढाकार घेत तहसील रोडवर आरओ प्लँट उभा केला आहे. याचा शुभारंभ जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी व माजी जिल्हा परिषद सदस्या मीरा माळी यांच्या हस्ते करण्यात आला. \’ना नफा, ना तोटा\’ या तत्वावर एक लिटर शुध्द पाण्याची बाटली दोन रूपये तर वीस लिटरचे जार अवघ्या पाच रूपयामध्ये देण्यात येत आहे. अवघ्या पाच रूपये किमतीत वीस लिटर शुध्द व थंड पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना या आरओ प्लँटचा फायदा होणार आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे, युवक काँग्रेस शहरध्यक्ष हरी लोखंडे, ओम कुंभार, ऋतुजा संजय कुंभार, मदन कुलकर्णी, राजेंद्र कदम, श्रीशैल्य स्वामी, लक्ष्मण रोडगे, निलकंठ कांबळे, गणेश खबोले, यशवंत भुसारे, कल्याण ढगे, बळी रोडगे, राम सगट, सुखदेव रोडगे,सिद्राम नरुणे बाजीराव भोंडवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्रीपाद कुंभार, श्रीकांत कुंभार, समर्थ कुंभार, मिनाक्षी कुंभार आदीनी पुढाकार घेतला.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक – कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी केले मार्गदर्शन

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुल मोटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट – शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत पाठपुरावा करणार – जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिली माहिती

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुल मोटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट - शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत पाठपुरावा करणार - जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिली माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!