Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी – जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मंगळवारी (दि.३१) जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच नगरपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील डॉ.श्रीगीरे हॉस्पिटल येथे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त संकलन उस्मानाबाद येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुक काढण्यात आली. \"\"शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमास माजी सरपंच नागणा वकील, पं.स. माजी सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकर जट्टे, शिवसेना ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक अमिन सुंबेकर, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, रौफ बागवान, हाजी बाबा शेख, बाळासाहेब पाटील, अॅड. दादासाहेब पाटील, शब्बीर गवंडी, महेबुब गवंडी, रंजना हासुरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ. गुणवंत वाघमोडे, तलाठी जगदिश लांडगे, पं.स. माजी सदस्य सुधीर घोडके, रघुवीर घोडके, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गणेश खबोले, महेश गोरे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, कमलाकर सिरसाट, नगरसेवक विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, दिपक मुळे, उमेश देवकर, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, भगवान मक्तेदार, मल्लिनाथ घोंगडे, विकास घोडके, उत्तम पाटील, \"\"जयंती उत्सव समिती अध्यक्ष जयसिंग बंडगर, उपाध्यक्ष प्रेम लांडगे, सचिव राहुल विरोधे, कोषाध्यक्ष प्रशांत थोरात, श्रीकांत तिगाडे, बलभीम विरोधे, अंकुश बंडगर, काका घोडके, विकास पांढरे, गोपाळ घोडके, महेश वाघे, अक्षय वाघे, अंगद बंडगर, प्रदीप घोडके, अजित घोडके, रमेश बंडगर, गोरख घोडके, वैभव घोडके, राम सुरवसे, अनिल विरोदे, अमोल बंडगर, हर्षद बंडगर, धवल खताळ, अमित महानुर, नितीन वाघे, रोहित विरोधे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: अहिल्याबाई होळकर जयंतीरक्तदान शिबीर
Previous Post

लोहारा येथील ११ विद्यार्थ्यांचे कराटे परीक्षेत यश – युनिव्हर्सल मार्शल आर्ट्स जिम्नॅशियम व डी.एस स्पोर्ट्स अकॅडमी लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षेचे आयोजन

Next Post

लोहारा येथील डॉ. श्रीगिरे दाम्पत्याचा पुणे येथे सन्मान – पुणे येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार प्रदान

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा येथील डॉ. श्रीगिरे दाम्पत्याचा पुणे येथे सन्मान - पुणे येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!