Vartadoot
Thursday, April 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात बसवेश्वर गणेश मंडळाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक

admin by admin
31/08/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील श्री बसवेश्वर गणेश मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीची बुधवारी (दि.३१) शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील श्री बसवेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षीही या मंडळाकडून पर्यावरण पूरक असणाऱ्या चांदीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यापूर्वी शहरातील जगदंबा मंदिर, आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे गणेश मंडळाच्या स्टेज पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या बरची पथकाने यावेळी उपस्थितांची लक्ष वेधले. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली.


यावेळी अध्यक्ष वैजीनाथ माणीकशेटी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव रामेश्वर वैरागकर, विरेश स्वामी, योगेश स्वामी, आपु स्वामी, विरभद्र फावडे, दयानंद स्वामी, शशांक पाटील, विजय स्वामी, सचिन स्वामी, वैभव माणीकशेटी, प्रसाद जटटे, सुमित फावडे, सागर स्वामी, राजेंद्र स्वामी,पापु बोराळे, धनराज फरीदाबादकर, रवी नरुणे, गणेश हिप्परगेकर, प्रविण संगशेटी, प्रशांत माळवदकर, बाळु माशाळकर आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गणेशोत्सवबसवेश्वर गणेश मंडळ
Previous Post

माकणी धरणाचे चार दरवाजे उघडले ! सकाळी साडे दहाच्या सुमारास चार दरवाज्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू ! नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा

Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's