Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विमा रकमेच्या उर्वरित वसुलीसाठी आमदार कैलास पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, संपत्तीचा शोध सुरू..

admin by admin
04/11/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीवर आर. आर. सी (महसुली वसुली) कार्यवाही करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले होते. याचा पाठपुरावा करण्यासाठी शुक्रवारी (दि.४) पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात भेट घेतली.
खरीप हंगाम 2020 मधील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्या बाबत कायदेशीर लढ्यात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देण्याचे आदेश दिले होते. बजाज अलायंन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुनावणी घेण्यापूर्वी जमा करून घेतलेली 201 कोटी रुपयांची भरपाई जिल्ह्यातील 3, 47, 484 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. अजूनही उर्वरित 373.25 कोटी रुपये कंपनीकडून प्राप्त होणे बाकी आहे. त्या अनुषंगाने आपल्या आंदोलनावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीवर आर. आर. सी (महसुली वसुली) कार्यवाही करण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र दिले होते. यावर काय कार्यवाही सुरू आहे, याचा पाठपुरावा करण्यासाठी आज राजेश देशमुख यांची पुण्यात भेट घेतली. त्यांना महसुली वसुली कार्यवाही गतिमान करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबत चर्चा केली.


डॉ. राजेश देशमुख यांनी विमा कंपनीच्या संपत्तीचा शोध घेऊन तातडीने नोटिसा काढण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगत शक्य तितक्या लवकर ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केले आहे. ही आपल्यासाठी समाधानाची बाब असून, पुढेही कार्यवाही पूर्ण होऊन रक्कम हाती येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करू असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार कैलास पाटीलपीकविमा
Previous Post

उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्याप्रमाणे लोहारा तालुक्यातही विशेष मोहीम राबवण्यात यावी

Next Post

सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सदर करावेत

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सदर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's