Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शरण पाटील यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातून भव्यदिव्य मिरवणूक

admin by admin
20/03/2022
in उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूमचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे मुरूम शहर युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी (ता. १९) रात्री मुरूम शहरात जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली.शहरात दुपारी चार वाजल्यापासूनच मेन रोडवर डागा हॉस्पिटल ते अशोक चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस परिसरातील विविध गावांमधून आलेले हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्याकरिता उपस्थित होते. यावेळी परिसरातील सर्व काँग्रेसप्रेमी युवकांनी छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात शरण पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांच्या अतिषबाजीसह गुलाल, पुष्पवृष्टी, घोषणाबाजी करत ढोल-ताशाच्या गजरात त्यांचे क्रेनच्या साह्याने तीन टन वजनाचा, विविध रंगात बनविलेला भव्य पुष्पहार घालून शरण पाटील यांना शाल व फेटा बांधून पुष्पवृष्टी करून यथोचित सत्कार विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. पारंपारिक वाद्यावर विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरा-तालात ठेका धरून मनसोक्त डान्स करत आपल्या नेत्याचे भव्यदिव्य असे स्वागत करून शहरातून जंगी मिरवणूक काढली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, सरपंच योगेश राठोड, प्रदेश सरचिटणीस महालिंगआप्पा बाबशेट्टी, गौस शेख, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, बबनराव बनसोडे, उल्हास घुरघुरे, राहूल वाघ, श्रीकांत बेंडकाळे, राजू मुल्ला, गणेश अंबर, किरण गायकवाड, झुंबर बनसोडे, प्रशांत मुरुमकर, गौरीशंकर बोंगरगे, देवराज संगुळगे, शिवा दुर्गे, ओमकार पाटील, दिगंबर सोनटक्के, धनराज शिंदे, महावीर नारायणकर, सुरज राजपूत, आयुब चाऊस, सुभाष दुर्गे, नाना बेंडकाळे, बाळासाहेब गिरीबा, गोविंद कौलकर, गोविंद बेळंबकर, संजू पोतदार, सुरज कांबळे आदींच्या पुढाकाराने ही मिरवणूक यशस्वी करण्यात आली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्रदेश उपाध्यक्षयुवक काँग्रेसशरण बसवराज पाटील
Previous Post

विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉटसर्किट होऊन ऊस जळून खाक – लोहारा तालुक्यातील मार्डी येथील घटना

Next Post

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन व अन्य मागण्यांसाठी नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी एक मे पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे विनाअट समावेशन व अन्य मागण्यांसाठी नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी एक मे पासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's